जगात भारत इज ग्रेट, आता फक्त हा एकच संघ आपल्याला हारवू शकतो...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

झीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅकलम याने या वर्षीच्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील प्रत्येक सामन्याचे भविष्य वर्तवले आहे. आतापर्यंत त्याचे भविष्य खरे झाले आहे.

लंडन : न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅकलम याने या वर्षीच्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील प्रत्येक सामन्याचे भविष्य वर्तवले आहे. आतापर्यंत त्याचे भविष्य खरे झाले आहे. इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरी गाठणार यात शंका नाही, असे भविष्य सांगताना त्याने चौथा संघ निव्वळ धावगतीवर ठरले आणि त्यासाठी न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान यांच्यात स्पर्धा होईल असे म्हटले आहे. 

त्याची भविष्यावाणी -
भारताला केवळ इंग्लंडच हरवू शकेल, इंग्लंड साखळीतील 9 पैकी 8 सामने जिंकेल, त्यांचा एकमात्र पराभव ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल, ऑस्ट्रेलिया तीन सामने हरणार, ऑस्ट्रेलियाला वेस्ट इंडिज, भारत आणि पाकिस्तान हरवणार, अफगाणिस्तान दोन सामने जिंकेल, बांगलादेश-श्रीलंका गुणतक्‍त्यात तळात राहणार. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News