IBPS मार्फत 8400 जागांसाठी मेगा भरती [आज शेवटची तारीख]

सकाळ (यिनबझ)
Thursday, 4 July 2019
 • Total: 8400 जागा
 • वयाची अट: 01 जून 2019 रोजी   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Total: 8400 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 3688
2 ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 3381
3 ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) 106
4 ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 45
5 ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) 11
6 ऑफिसर स्केल-II (लॉ) 19
7 ऑफिसर स्केल-II (CA) 24
8 ऑफिसर स्केल-II (IT) 76
9 ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 893
10 ऑफिसर स्केल-III (सिनिअर मॅनेजर) 157
  Total 8400 

शैक्षणिक पात्रता:  

 1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी 
 2. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी 
 3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष  (ii) 02 वर्षे  अनुभव 
 4. पद क्र.4: (i) MBA (Marketing)  (ii) 01 वर्ष अनुभव 
 5. पद क्र.5: (i) CA/MBA (Finance)  (ii) 01 वर्ष अनुभव 
 6. पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB)  (ii) 02 वर्षे  अनुभव 
 7. पद क्र.7: (i) CA  (ii) 01 वर्ष अनुभव 
 8. पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी    (ii) 01 वर्ष अनुभव 
 9. पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 02 वर्षे  अनुभव 
 10. पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 05 वर्षे  अनुभव 

वयाची अट: 01 जून 2019 रोजी   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1: 18 ते 28 वर्षे 
 2. पद क्र.2: 18 ते 30 वर्षे 
 3. पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे 
 4. पद क्र.10: 21 ते 40 वर्षे 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: 600/-   [SC/ST/PWD/ExSM :100/-]

परीक्षा:

पदाचे नाव  पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा
ऑफिसर स्केल-I  03, 04 & 11 ऑगस्ट 2019  ऑफिसर (I,II,III) 22 सप्टेंबर 2019
ऑफिस असिस्टंट 17, 18 & 25 ऑगस्ट 2019  29 सप्टेंबर 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जुलै 2019

जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1DU7n43bn21kidB0B6GanXjoum2x9DN-D/view

Online अर्ज:

 
पद क्र.  Online अर्ज
पद क्र.1 https://ibpsonline.ibps.in/rrbb8oajun19/
पद क्र.2 https://ibpsonline.ibps.in/rrb8as1jun19/
पद क्र.3 ते 10 https://ibpsonline.ibps.in/rrb8a23jun19/ 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News