IBPS मार्फत तब्बल 4336 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019
  • Total: 4336 जागा
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 ऑगस्ट 2019

Total: 4336 जागा

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

SC    ST    OBC    EWS    UR    Total
670    299    904    432    2031    4336
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2019 रोजी 20 ते 30 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: 600/-   [SC/ST/PWD: 100/-]

परीक्षा:  

पूर्व परीक्षा: 12,13, 19 & 20 ऑक्टोबर 2019
मुख्य परीक्षा: 30 नोव्हेंबर 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 ऑगस्ट 2019

अधिकृत वेबसाईट: https://www.ibps.in/

जाहिरात (Notification): http://shortlink.in/z0q  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News