आवडेल मलाही पाऊस व्हायला....

स्नेहल पालेकर
Monday, 17 June 2019

आवडेल मलाही पाऊस व्हायला... 
न सांगता तुझ्या भेटीला यायला
धुंद होऊन तुझ्यावर बरसायला
केसांमधून पाठीवर हळुवार ओघळायला
अंगावरच्या काट्यांची वाट तुडवायला 
आवडेल मलाही पाऊस व्हायला...

आवडेल मलाही पाऊस व्हायला... 
गंध होऊनी श् वासात तुझ्या मिसळायला 
श् वासातल्या उबेत मनसोक्त डुंबायला 
काळ्या ढगांमधून पळून यायला 
अलगद तुझ्या कुशीत शिरायला 
आवडेल मलाही पाऊस व्हायला...!

आवडेल मलाही पाऊस व्हायला... 
न सांगता तुझ्या भेटीला यायला
धुंद होऊन तुझ्यावर बरसायला
केसांमधून पाठीवर हळुवार ओघळायला
अंगावरच्या काट्यांची वाट तुडवायला 
आवडेल मलाही पाऊस व्हायला...

आवडेल मलाही पाऊस व्हायला... 
गंध होऊनी श् वासात तुझ्या मिसळायला 
श् वासातल्या उबेत मनसोक्त डुंबायला 
काळ्या ढगांमधून पळून यायला 
अलगद तुझ्या कुशीत शिरायला 
आवडेल मलाही पाऊस व्हायला...!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News