ऐकावं ते नवलचं! तिने मद्य सेवन करावं म्हणून त्याने कोर्टात केस टाकली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 June 2019

भोपाळ- पती पत्नी मध्ये भांडण होण्याचं मुख्य कारण म्हणजे मद्य सेवन. अनेक महिला नवरऱ्याच्या मद्य सेवनाला कंटाळून पती पत्नी मध्ये भांडण होतात. आणि ती विकोपाला जातात. ही विकोपाला गेलेली भांडण अनेकदा कोर्टात जातात. 

पण एक अजबच गोष्ट भोपाळमधून समोर अली आहे. ती म्हणजे पत्नीनं मद्य सेवन करावं यासाठी पतीन कोर्टात धाव घेतलीय पत्नीनं कौटुंबिक कार्यक्रमात मद्य सेवन करावं अशी त्याची इच्छा आहे. 

खूप अजब असा प्रकार हा न्यायालयातून समोर आलाय समुपदेशक पण थक झालेत हा प्रकार ऐकून. या बाबत समुपदेशक असे म्हणतात की, मी कधीच असा प्रकार पहिला नाही. पुढे ते असाही म्हणाले की संबंदीत कुटुंब मध्यम घरातील आहे त्यांच्या घरात सगळेच मद्य सेवन करतात असे त्यांचे म्हणणं आहे.
 
लग्नानंतर या दाम्पत्यामध्ये सर्व चागले चालू होते पण काही काळानंतर या महिलेवर जबरदस्ती करण्यात येत होती. मद्य सेवन करावे हे महिलेला मान्य नव्हते. त्यामुळे त्यांच्यात भाडंन होऊ लागली त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News