"जजमेंटल"चं ‘वखरा स्वॅग’ ऐकलंय का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री कंगना रणौत ‘क्वीन’ या हिंदी चित्रपटात पहिल्यांदा एकत्र आल्यानंतर आता हे दोघेही पुन्हा एकदा ‘जजमेंटल है क्‍या?’मध्ये एकत्र झळकणार आहेत.

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री कंगना रणौत ‘क्वीन’ या हिंदी चित्रपटात पहिल्यांदा एकत्र आल्यानंतर आता हे दोघेही पुन्हा एकदा ‘जजमेंटल है क्‍या?’मध्ये एकत्र झळकणार आहेत.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे गाणं ‘वखरा स्वॅग’ या पंजाबी गाण्याचे रिमेक आहे.

यात कंगना ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजात दिसते आहे. या पंजाबी गाण्याचे मूळ गायक इंदर यांनी हे रिमेक व्हर्जन गायले आहे. इंदरसोबत हे लीसा मिश्रा आणि राजा कुमारी यांनीदेखील या गाण्याला आवाज दिला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News