हृतिक - आनंदची ‘सुपर ३०’ डिनर पार्टी

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Monday, 18 November 2019

अभिनेता हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’ चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांनी गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी केलेले प्रयत्न या चित्रपटातून मांडण्यात आले. खरं तर आनंद कुमार यांची भूमिका हृतिकने उत्तमरित्या रुपेरी पडद्यावर साकारली.

या चित्रपटानंतर हृतिक व्यस्त होता. त्यामुळे या चित्रपटाची डिनर पार्टी आयोजित केली नव्हती. मात्र आता चित्रीकरणातून वेळ मिळाल्यावर हृतिकने स्वतः या चित्रपटाचे रिअल आनंद कुमार यांना घरी बोलावून डिनर पार्टीचे आयोजन केले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News