हृतिक म्हणतो - एक उत्तम चारित्र्य तूम्हाला अधिक आकर्षक बनवू शकते"

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 18 August 2019

हृतिकला त्याच्या इतकं देखणं असण्यामागचं रहस्य विचारले असता तो हसत-हसत म्हणाला, ब्रोकोली खाणे. मला मिळालेल्या किताबासाठी मी खूप आभारी आहे, पण खरे तर माझ्यासाठी हे यश नव्हे. माझ्या मते जगात सर्वाधिक मौल्यवान हे त्या व्यक्तिचं चारित्र्य असते. एक उत्तम चारित्र्य तूम्हाला अधिक आकर्षक बनवू शकते"

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा जगातील सर्वात हँडसम पुरूष ठरला असून, त्याने हा पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्याने तुमचे स्वच्छ चारित्र्य तुम्हाला चांगले दिसण्यासाठी मदत करत असते असे म्हटले आहे.

अमेरिकेतील एका एजन्सीने हृतिक रोशनला जगातील सर्वात हँडसम पूरूष म्हणून घोषित केले आहे. हृतिकचा फक्त अभिनयच नव्हे जो त्याच्या चाहत्यांना वेड लावतो तर त्याचं दिसनं आणि फिटनेस सूद्धा त्यांना भारावून सोडते, आणि हे फक्त बॉलिवूड पर्यंतच मर्यादित राहत नाही. हृतिकने क्रिस एव्हांस, डेव्हीड बेकहॅम आणि रॉबर्ट पॅटीन्सन या सगळ्यांना मागे टाकून हा किताब पटकावला आहे. 

हृतिकला त्याच्या इतकं देखणं असण्यामागचं रहस्य विचारले असता तो हसत-हसत म्हणाला, ब्रोकोली खाणे. मला मिळालेल्या किताबासाठी मी खूप आभारी आहे, पण खरे तर माझ्यासाठी हे यश नव्हे. माझ्या मते जगात सर्वाधिक मौल्यवान हे त्या व्यक्तिचं चारित्र्य असते. एक उत्तम चारित्र्य तूम्हाला अधिक आकर्षक बनवू शकते"

12 जूलै रोजी सिनेमागृहात आलेल्या सूपर 30 या त्याच्या चित्रपटाने त्याला यश मिऴवून दिले आहे. पटना येथील गणितशास्त्रज्ञ आनंद कूमार यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारीत आहे. हृतिक आगामी चित्रपटात टाइगर श्रॉफ याच्या सोबत दिसणार आहे. टाइगर बरोबर काम करण्यास हृतिक ऊत्सूक आहे. फक्त स्टुडंट ऑफ द इयर 2 च्या अभिनेत्यातच आपल्याला टक्कर देण्याची ताकद आहे, असे त्याने म्हटले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News