अजून किती दिवस पुरुषांचे चित्रपटसृष्टीवर वर्चस्व? आता अभिनेत्रींची वेळ  

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Thursday, 4 July 2019
  • बिनधास्त आणि ठाम मत मांडणारी अभिनेत्री सई 
  • अभिनेत्रींबाबत बिनधास्तपणे सईचं मत व्यक्त 

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आपल वर्चस्व गाजवणारी अभिनेत्री सई ताम्हणकरणे अनेक वेग वेगळ्या प्रकारच्या भुमिका साकारल्या आहेत. बिनधास्त आणि ठाम मत मांडणारी अभिनेत्री म्हणुन सईला ओळखल जात. सई आपल्या हॉट अदांनी सगळ्यांनाच घायाळ  करते.

एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सईने अभिनेत्रीं बाबतची बिनधास्तपणे आपल मत व्यक्त केलं आहे. अभिनेत्री आता एका ठराविक प्रकारच्या भूमिका साकारत नसून पुरुषांच्या बरोबरीने भुमिका साकारत आहे. 

स्त्रीप्रधान भूमिका असो किंवा एखादी बोल्ड भूमिका प्रत्येक भूमिकेत अभिनेत्री वरचढ ठरत असल्याचे सईला वाटतं. कितीही आव्हानात्मक भूमिका असली तरी प्रत्येक अभिनेत्रीमध्ये ती पार पाडण्याची शक्ती असते असं देखील सईने म्हटले आहे.        

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News