हनीचं ‘मखना’ व्हायरल 

यिनबझ ऑनलाईन टीम
Wednesday, 30 January 2019

गायक हनी सिंगची गाणी प्रेक्षकांना थिरकायला लावतात. गेले काही महिने हनी काही कारणास्तव फिल्मी दुनियेपासून दूर राहिला. २०१८ मध्ये ‘छोटे छोटे पेग’, ‘दिस पार्टी इज ओवर नाऊ’, ‘रंगतारी’ यांसारखी हिंदी चित्रपटातील त्याची गाणी गाजली. पण अलीकडच्या काळात त्याचं गाणं प्रेक्षकांना भावलं नाही. आता तो नव्या जोमाने परतला आहे.

काही दिवसांपूर्वीच त्याचं ‘मखना’ हे गाणं यू-ट्युबवर प्रदर्शित झालं. सध्या या गाण्याचीच सगळीकडे चलती आहे. आतापर्यंत जवळपास ११३ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी हे गाणं पाहिलंय. तो म्हणतो, ‘जवळपास सात महिने या गाण्यावर काम करत होतो.

आता त्या मेहनतीचं फळ मला मिळतंय. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून आणखी चांगलं काम करण्यास हुरूप येतो.’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News