‘पहलवान’ चित्रपटासाठी या हिरोची निवड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 12 July 2019

बॉलीवूडला बरेच सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर अभिनेता सुनील शेट्टी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळला आहे. झी स्टुडिओ प्रस्तुत ‘पहलवान’ या चित्रपटामध्ये तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

बॉलीवूडला बरेच सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर अभिनेता सुनील शेट्टी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळला आहे. झी स्टुडिओ प्रस्तुत ‘पहलवान’ या चित्रपटामध्ये तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हा चित्रपट हिंदी, तमीळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुनीलबरोबरच या चित्रपटात साऊथस्टार सुदीप आहे.

हा चित्रपट नेपाळ आणि भूतानमध्येही प्रदर्शित होणार आहे. सुनील-सुदीपच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच घोषित करण्यात येणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News