हेल्दी 'मेथी गोटा भजी'!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 June 2019

अचूक प्रमाण आणि खूप साऱ्या टिप्ससह बनवा अतिशय हेल्दी 'मेथी गोटा भजी'!

साहित्य :
प्रत्येकी एक वाटी चणा डाळ, 1 वाटी बारीक चिरलेली मेथी, पाव वाटी रवा, पाव वाटी दही, मीठ, 2 ते 3 ओल्या मिरच्या, जिरे अर्धा टी स्पून, तेल
 
कृती : 
▪ सर्वात आधी मेथीची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून बारिक चिरून घ्या. 
▪ त्यानंतर मिरच्या, आलं, लसूण एकत्र वाटून घ्या.
▪ बेसन पिठ भिजवून घ्या. 
▪ त्यानंतर सगळं बेसणाच्या पिठामध्ये एकत्र करून घ्या.
▪ त्यामध्ये जिरं, कोथिंबीर, मीठ आणि रवा घालून एकत्र करा. 
▪ कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये भजी तळून घ्या. 
▪ गरमा गरम भजी खाण्यासाठी तयार आहेत. 
▪ चटणी किंवा सॉससोबत तुम्ही भजी खाऊ शकता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News