तो आला, त्याने सोसल, त्याने जिंकलं

कोमल डांगे
Saturday, 13 July 2019

आपल्या आयुष्यात खूप साऱ्या कठीण गोष्टी येत असतात आपण त्यांना तोंड देऊन त्यातून सावरून पुढे जात ही असतो... पण आज मी ज्याच्याबद्दल सांगणार आहे त्याची गोष्ट फार निराली आहे

आपल्या आयुष्यात खूप साऱ्या कठीण गोष्टी येत असतात आपण त्यांना तोंड देऊन त्यातून सावरून पुढे जात ही असतो... पण आज मी ज्याच्याबद्दल सांगणार आहे त्याची गोष्ट फार निराली आहे बाबू कदम असं ह्या विदयार्थ्यांच नावं हा शाळेतला फारच हुशार उत्सही आणि सगळ्या शिक्षकांचा लाडका विध्यार्थी पार्कसाईट मधल्या विवेक विद्यालय ह्या शाळेत ह्याने दहावी पर्यंत शिक्षण  घेतले.

त्याचे वडील खासगी सुरक्षक असल्याने जेम तेम पगारात घर चालल  होत बाबू त्याचा लहान भाऊ आणी आई असं कुटुंब त्यांचं पण काळाने त्याच्यावर घात केला बाबू दहावीत असताना त्याच्या डोक्यावरच वडिलांच छत्र हरवले....

महत्वाच्या  वर्षी  असा घात काळाने केला तरीही आपण जे जगतोय तस जिंनं  आपल्या मुलाच्या वाटेला नको म्हणुन आई जिद्दीने  उभी राहिली बाबू अशा वेळी डगमगला नही नेटाने आपला अभ्यास  करत राहिला ह्यात आर्थिक. मानसिक जी काही मदत लागली ती विवेक सर शाळेचे मुख्यध्यापक ह्यांनी केली इतर सर्व शिक्षकांनी जिद्दीने अभ्यासाची तयारी करून घेतली आणि त्याने दहावी परीक्षेत 92 % गुण मिळवून आपल्या आई चा वडिलांचे आणि सर्व शिक्षकांचे स्वप्न पूर्ण केल त्याला पुढे आर्किटेक्चर व्हायचंय  त्यासाठी गरज आहे आर्थिक पाठबळ...

अशा ह्या जिद्दी  हुशार गुणवान  बाबूला पुढच्या कार्यासाठी आपण मदत कराल.  बाबू सलाम तुज्या जिद्दी ला ...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News