(HCL) हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये ‘पदवीधर अप्रेंटिस’ पदांची भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 12 November 2019
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड ही भारत सरकारच्या खाण मंत्रालयांतर्गत केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्यमात सरकारी मालकीची संस्था आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भर्ती 2019 (हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भारती 2019) साठी 45 पदवीधर अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी भरती.

Total: 45 जागा  
 

पदाचे नाव: पदवीधर अप्रेंटिस

अ.क्र.   ट्रेड/विषय   पद संख्या
1  माइनिंग    16
2  इलेक्ट्रिकल  11
3     मेकॅनिकल    10
4  सिव्हिल  04
5 मेटलर्जी 02
6 केमिकल 02
   Total   45

 

शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (BE./B.Tech)

नोकरी ठिकाण: राजस्थान, झारखंड & मध्य प्रदेश

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2019

नोंदणी:  http://www.mhrdnats.gov.in/

Online अर्ज करा: https://www.hindustancopper.com/GraduateApprentice/Login/52

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News