फ्रुट ज्यूस आरोग्यासाठी नुकसानकारक?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 12 July 2019
  • आपण आजारी असल्यावरसुद्धा आपल्या घरचे नातेवाईक  फ्रूट ज्यूस घेऊन येतात. डॉक्टरसुद्धा हाच सल्ला देतात की, फ्रूट ज्यूस पिल्याने शरीरात प्रोटीन मिळतात.

आपण लहानपणापासून हेच ऐकत आलेलो असतो की, फ्रूट ज्यूस हे आपल्या शरीरासाठी हेल्दी असत. रिसर्च केल्यांनंतर हा दावा उघडकीस आला की, फ्रूट ज्यूस आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. आपण आजारी असल्यावरसुद्धा आपल्या घरचे नातेवाईक  फ्रूट ज्यूस घेऊन येतात. डॉक्टरसुद्धा हाच सल्ला देतात की, फ्रूट ज्यूस पिल्याने शरीरात प्रोटीन मिळतात.
 
रिसर्च केल्यांनंतर हा दावा उघडकीस आला की, फ्रूट ज्यूस आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. दररोज सोडा प्यायल्याने केवळ वजन वाढून तुम्ही लठ्ठपणाचेच शिकार होता असे नाही तर तुम्हाला कॅन्सर होण्याचाही धोका अनेक पटीने वाढतो. असा दावा आम्ही नाही तर एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. मात्र त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे या कॅटेगरीमध्ये केवळ सोडाच नाही तर फ्रूट ज्यूसचाही समावेश आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News