#HappyBirthdayDada संघाची बांधणी करणाऱ्या खऱ्या शिलेदाराला शुभेच्छा...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 8 July 2019

भारतीय संघाची खऱ्या अर्थाने बांधणी ज्याने केली तो म्हणजे आपला लाडरा दादा, सौरभ गांगुलीचा आज 47वा वाढदिवस. 

कोलकत्याच्या प्रिन्स म्हणून ओळख असलेल्या दादाचा नेट वेस्ट सिरिजचा अंतिम सामना जिंकल्यानंतर लॉर्ड्सच्या गॅलरित उभं राहून टीर्शट काढून जल्लोष करणे भारतीय क्रिकेट चाहत्यांचा मनात आजही घर करुन आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटविश्वातील त्याच्या सर्व मित्रांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

नवी दिल्ली : भारतीय संघाची खऱ्या अर्थाने बांधणी ज्याने केली तो म्हणजे आपला लाडरा दादा, सौरभ गांगुलीचा आज 47वा वाढदिवस. 

कोलकत्याच्या प्रिन्स म्हणून ओळख असलेल्या दादाचा नेट वेस्ट सिरिजचा अंतिम सामना जिंकल्यानंतर लॉर्ड्सच्या गॅलरित उभं राहून टीर्शट काढून जल्लोष करणे भारतीय क्रिकेट चाहत्यांचा मनात आजही घर करुन आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटविश्वातील त्याच्या सर्व मित्रांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News