Happy Birthday युझवेन्द्रसिंग चहलl, भारतीय क्रिकेटचा G.O.A.T. !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 23 July 2019
  • हरियाणातील जींद या गावातून आलेल्या चहलने भारतीय संघात फिरकीपटू म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

G.O.A.T. म्हणजेच Gretest Of All Time, भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलचा आज 29वा वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला भारतीय संघातील सर्व सहकाऱ्यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.  

हरियाणातील जींद या गावातून आलेल्या चहलने भारतीय संघात फिरकीपटू म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अडचणीच्या काळात कर्णधार विराट कोहली नेहमीच त्याच्याकडे मदतीला धावला आहे आणि त्याने मोक्याच्याक्षणी विकेट मिळवत संघाला मदत केली आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत 49 एकदिवसीय आणि 31 ट्वेंटी20 सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 84 आणि 46 विकेट घेतल्या आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News