आगामी तीन चित्रपटात गुलशन दिसणार नकारात्मक भूमिकेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 1 August 2019

अभिनेता गुलशन ग्रोवरच्या नकारात्मक भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिल्या. गुलशनचा अँग्री यंग मॅन लूकच त्याच्या करिअरसाठी फायदेशीर ठरला. आता पुन्हा एकदा तो नकारात्मक भूमिकांकडे वळला आहे. सध्या तो बॉलीवूडच्या तीन बहुचर्चित चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात व्यस्त आहे.

‘सूर्यवंशी’, ‘सडक’, ‘मुंबई सागा’ या तिन्ही चित्रपटात तो नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. गुलशन म्हणतो, ‘सध्या माझ्याकडे तीन बडे प्रोजेक्‍ट आहेत. दिग्दर्शक रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’, दिग्दर्शक महेश भट्ट यांचा ‘सडक’ आणि ‘मुंबई सागा’. या तिन्ही चित्रपटात मी नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.’  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News