खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019
  • महागाई भत्त्यात ९ टक्‍क्‍यांहून १२ टक्के वाढ
  • वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली माहिती

मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी व पात्र असलेले इतर पूर्णकालीक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ९ टक्‍क्‍यांहून १२ टक्के इतकी वाढ करण्यात आल्याची माहिती वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

आज वित्त विभागाने यासंबंधीचा सरकार निर्णय जारी केल्याचे सांगून ते म्हणाले की, ‘१ जानेवारी २०१९ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात ही वाढ करण्यात आली आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News