गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती

सकाळ (यिनबझ)
Saturday, 14 September 2019
  • Total: 29 जागा
  • नोकरी ठिकाण: गोवा
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑक्टोबर 2019 (05:00 PM)

Total: 29 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 डेप्युटी जनरल मॅनेजर (Safety) 01
2 असिस्टंट मॅनेजर (Safety- Electrical) 01
3 असिस्टंट मॅनेजर (Safety- Mechanical) 01
4 ज्युनिअर सुपरवाइजर (Safety- Electrical) 02
5 ज्युनिअर सुपरवाइजर (Safety- Mechanical) 02
6 टेक्निकल असिस्टंट (Electrical) 02
7 सेफ्टी स्टेवर्ड (Electrical) 03
8 सेफ्टी स्टेवर्ड (Mechanical) 02
9 इलेक्ट्रिक मेकॅनिक  15
  Total 29

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: (i) B.E./B.Tech. (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स)  (ii) औद्योगिक सुरक्षा डिप्लोमा  (iii) 13 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: (i) B.E./B.Tech. (इलेक्ट्रिकल)  (ii) औद्योगिक सुरक्षा डिप्लोमा  (iii) 01 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) B.E./B.Tech. (मेकॅनिकल)  (ii) औद्योगिक सुरक्षा डिप्लोमा  (iii) 01 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) जड अभियांत्रिकी उत्पादन उद्योगात किमान 10 वर्षांचा अनुभव
  5. पद क्र.5: (i) मेकॅनिकल /शिपबिल्डिंग/ प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) जड अभियांत्रिकी उत्पादन उद्योगात किमान 10 वर्षांचा अनुभव
  6. पद क्र.6: (i) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) 02 वर्षे अनुभव.
  7. पद क्र.7:  (i) ITI (इलेक्ट्रिकल)  (ii) औद्योगिक सुरक्षा / अग्नि आणि सुरक्षा / सुरक्षा व्यवस्थापन डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव.
  8. पद क्र.8: (i) ITI (फिटर/वेल्डर/मेकॅनिस्ट )  (ii) औद्योगिक सुरक्षा / अग्नि आणि सुरक्षा / सुरक्षा व्यवस्थापन डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव.
  9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (इलेक्ट्रिकल)  (iii) 02 वर्षे अनुभव.

वयाची अट: 31 जुलै 2019 रोजी,

  1. पद क्र.1: OBC- 47 वर्षे
  2. पद क्र.2: UR-30 वर्षे
  3. पद क्र.3: UR-30 वर्षे
  4. पद क्र.4: OBC- 36, UR-33 वर्षे
  5. पद क्र.5: UR-33 वर्षे
  6. पद क्र.6: ST- 38, UR-33 वर्षे
  7. पद क्र.7: ST- 38, UR-33 वर्षे
  8. पद क्र.8: UR-33 वर्षे
  9. पद क्र.9: ST- 38, OBC-36, UR/EWS-33 वर्षे

नोकरी ठिकाण: गोवा.

Fee: [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

  1. पद क्र.1 ते 3: General /OBC: 500/-
  2. पद क्र.4 ते 9: General /OBC: 200/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑक्टोबर 2019 (05:00 PM)

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 14 ऑक्टोबर 2019

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: GM (HR&A), HR Department, Dr. B.R. Ambedkar Bhavan, Goa Shipyard Limited, Vasco-Da-Gama, Goa – 403802

जाहिरात (Notification): http://bit.ly/2kgkLeX

Online अर्ज: http://bit.ly/2mgkrh4  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News