मुले नाही तर मुली टाळतात ‘ब्रेकअप’ ; ही आहेत करणे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

जोडया स्वर्गात बनतात असे म्हणतात खरे. पण याजोड्या जुळल्यानंतर त्या फार काळ काही टिकत नाही. नाते तुटण्यांसाठी आले की, असे म्हणतात मुली ते वाचवण्यासाठी  नकळत एक दबाव निर्माण करतात. नाते जपण्याण्यासाठी त्या काय करतात याबाबत आपण काही कारणे पाहू_

जोडया स्वर्गात बनतात असे म्हणतात खरे. पण याजोड्या जुळल्यानंतर त्या फार काळ काही टिकत नाही. नाते तुटण्यांसाठी आले की, असे म्हणतात मुली ते वाचवण्यासाठी  नकळत एक दबाव निर्माण करतात. नाते जपण्याण्यासाठी त्या काय करतात याबाबत आपण काही कारणे पाहू_

गैरसमज
रिलेशनशिपमध्ये असताना काही मुली शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करूनही नाते जपण्यासाठी प्रयत्न करत असतात. एका सर्वेनुसार कळण्यात आले आहे, की अशावेळेस मुली यामध्ये स्वतःला जबाबदार समजतात. यामुळे त्या आपला आत्मसमान गमावतात. आपल्या आयुष्याला काही अर्थ नाही राहिला असे त्या समजतात. 

समाजाची भीती
बहुतेक मुली समाजाच्या भीतीमुळे हिंसा सहन करतात. नाते तोडत  नाही. नाते जर तोडले तर समाज काय म्हणेल लोक आपल्याला कोणत्या नजरेने बघितली ही भीती त्यांना असते. यामुळे मुली त्यांच्या सोबत होणाऱ्या चुकीच्या गोष्टीबाबत कोणासमोर व्यक्त होत नाहीत. 

जोडीदार भविष्यात सुधारेल 
कमी शिकलेल्या मुली अशा नात्यांमध्ये अडकत नाही. कधी कधी शिक्षित मुली सुद्धा नायलाजाने नाते जपतात. आपला जोडीदार आता नाही तर भविष्यात सुधारेल या एक आशेवर राहतात. जर मी त्याला सोडले तर त्याचे आयुष्य उध्वस्त होईल ही भीती त्यांना असते.

कुटुंबाचा दबाव
नाते बनवबे जरी सोपे असले तरी तेच नाते जपणे तितकेच कठीण असते, जर का जोडीदाराला नात्यात राहायचे नसेल तर तो आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून ती प्रयत्न करत असते, पण कुटुंबाच्या दबावामुळे तिचे बहुतेक वेळा खचीकरण होते. बहुतेकवेळा कुटुंबाचा, समाजाच्या भीतीमुळे ती आपले नाते तोडत नाही.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News