घरच्यांचं ऐकुण आब्रू वाचवण्यासाठी तिने भावाशी लग्न केलं...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 18 August 2019

नायला ही एक स्कॉटलंड येथे राहाणारी तीस वर्षाची तरुणी आहे. स्कॉटलंडमध्ये एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना तिने तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला.

नायलाला वयाच्या 17 व्या वर्षी तिच्या घरच्यांनी जबरदस्तीने स्कॉटलंडहून पाकिस्तानात नेलं. नायलाला पाश्चिमात्य संस्कृती आंगवळणी पडेल असं सतत तिच्या घरच्यांना वाटत होते, काहीप्रमाणात नायलाची वागणूकही तशाप्रकारची जाणवत होती, नायलाला सतत मोकळं आणि स्वातंत्र राहायचं होतं; पण हे तिच्या घरच्यांना मान्य नव्हतं. त्यामुळे नायलाला पाकिस्तानात नेऊन तिचं चुलत भावाशी लग्न लावण्यात आलं.

सध्याच 30 वर्षीय नायलाचा तिच्या नवऱ्यासोबत घटस्फोट झाला आहे आणि नायला पुढचं शिक्षण घेण्यासाठी अबरदीन विद्यापीठात दाखल झाली आहेत. दरम्यान नायलाच्या आयुष्यात खूप चढ-उतार आले, ज्यामुळे मानसिकदृष्ट्या मोठ्याप्रमाणात ती खचली होती. घरच्यांच्या कर्मठ वृत्तीचा नाहक त्रास नायलाला सहन करावा लागला होता. सध्या याप्रकारची माहिती नायला यांनी दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News