गणेशोस्तवाच्या निधीतून तरुणांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांना केली मदत

शंभूराज पाटील, सातारा
Friday, 16 August 2019

तांबवे गावात, पुरामुळे संकटाची मालिका चालू असताना सर्व भागातून माणुसकीच्या नात्याने मदतीचा ओघ सुरू झाला, पण याच गावातील हनुमान गणेश मंडळातील तरुणांनीदेखील एक वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.

स्वतः पूरग्रस्त असताना गणेशोत्सवातील शिल्लक निधी मधून गावातील पूरग्रस्त विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य पुरवत एक सामाजिक हातभार लावला आहे. सकाळ माध्यम समूहाचा 'यिनबझ व यिन' व्यासपीठाच्या वतीने पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत करण्यात आली.

यावेळी दिनमान वार्ताच्या प्रतिनिधी पूजा पाटेकर आणि सकाळ वार्ताहर विशाल पाटील यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये मदत स्वीकारताना कु.पल्लवी भगवान साठे आणि पालक सुरेश जगन्नाथ  साठे उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News