चार दिसाच प्रेम...

योगराज
Wednesday, 7 August 2019

मी तिच्याकडं पाहिलं
तीनं माझ्याकडं पाहिलं
नजराला नजर मिळाली
मग सुरु झाली प्रेम कहाणी

येता जाताना बघुन 
ती नाजुक गालात हसायची
उगच कारण काढुन ती दारात
वाट बघत बसायची

मन मोकळ्या गप्पा मारायला
मोकळी जागा नसायची
बोलक्या नजरेने 
एक मेकाची खुशाली कळायची

चार चौघात चर्चा नको
म्हणुन आंधारात भेटायची
भावनेचा कल्लोळ सारा
प्रेमाची परिभाषा समजायला
अर्धे जीवन जाते

मी तिच्याकडं पाहिलं
तीनं माझ्याकडं पाहिलं
नजराला नजर मिळाली
मग सुरु झाली प्रेम कहाणी

येता जाताना बघुन 
ती नाजुक गालात हसायची
उगच कारण काढुन ती दारात
वाट बघत बसायची

मन मोकळ्या गप्पा मारायला
मोकळी जागा नसायची
बोलक्या नजरेने 
एक मेकाची खुशाली कळायची

चार चौघात चर्चा नको
म्हणुन आंधारात भेटायची
भावनेचा कल्लोळ सारा
प्रेमाची परिभाषा समजायला
अर्धे जीवन जाते

मैत्रीचे प्रेम कायम राहते
तर वासनेचे प्रेम क्षणात विरते
चार दिसाच प्रेम ....बरेच
काही शिकवुन जाते
 

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News