आढळराव पडले; कोल्हे धडकले; तब्बल 40 हजारांनी घड्याळ जिंकले..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 May 2019

मंचर : शिरूर लोकसभा मतदार संघातून दुपारी पावणे एक वाजता मिळालेल्या आकडेवारी नुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर या चार तालुक्यात आघाडीवर आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील भोसरी व हडपसर मतदार संघातून आघाडीवर आहेत. एकंदरीत डॉ. कोल्हे हे सद्यस्थितीत ३९ हजार ९५६ मतांनी आघाडीवर आहेत. 

डॉ. अमोल कोल्हे शिरूर मध्ये १७ व्या फेरी अखेर २३ हजार ७८९, आंबेगाव मधून १९ व्या फेरी अखेर १५ हजार ६००, जुन्नर मधून १६ व्या फेरी अखेर २७ हजार ७९२, खेड मधून १९ व्या फेरी अखेर तीन हजार मतांनी आघाडीवर आहे. तर आढळराव पाटील भोसरी मध्ये १८ व्या फेरी अखेर २१ हजार मतांनी व हडपसरमध्ये २० व्या फेरी अखेर ६ हजार २२६ मतांनी आघाडीवर आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News