भाग्य सिंधुदुर्गाचे.. अभिमान शिवराजेश्वर देवालयाचा!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व आज जगाला दीपस्तंभाप्रमाणे आहे

छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व आज जगाला दीपस्तंभाप्रमाणे आहे महाराजांनी निर्माण केलेले गडकिल्ले आज हिंदवी स्वराजाचा इतिहास सांगत आहेत छत्रपतींचा इतिहास आपण ऐकतो त्यांचे दर्शन घेतो त्यांचे पोवाडे गातो छत्रपतींना अनुभवण्याचा प्रयत्न करतो...

छत्रपतींचे हे शिवराजेश्वर मंदिर कोकणाला श्रद्धेची भूमी असेही म्हटले जाते छत्रपती शिवाजी महाराजांना कोकण दैवत मानते सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि परिसरात असलेले नावाडी शिवरायांना नियमित मानाचा मुजरा करत असतात शिवरायांना दैवत मानणाऱ्या या मावळ्यांना पाहून छत्रपती शिवरायांचे चिरंजीव राजाराम राजे यांनी इ.स. १६९५ मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवरायांचे मंदिर उभे केले शिवाजी महाराजांचे जगातले हे पहिले मंदिर.. सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवरायांचा नेहमीच वावर आहे असे आजही येथील रयत मानते....

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News