‘जबरिया जोडी’ प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली; या तारखेला होणार रिलीज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 July 2019

सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्राची ऑनस्क्रीन केमिस्ट्री ‘हसी तो फसी’ चित्रपटामध्ये अगदी उठून दिसली. हे दोघं ‘जबरिया जोडी’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आहेत. सिनेरसिक या चित्रपटाच्या प्रतीक्षेत असतानाच प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

मुंबई :  सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्राची ऑनस्क्रीन केमिस्ट्री ‘हसी तो फसी’ चित्रपटामध्ये अगदी उठून दिसली. हे दोघं ‘जबरिया जोडी’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आहेत. सिनेरसिक या चित्रपटाच्या प्रतीक्षेत असतानाच प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

येत्या २ ऑगस्टला नव्हे; तर ९ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली असली, तरी याचा फायदा चित्रपटाला होणार का, हे पाहणंही रंजक ठरणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News