फुले दाम्पत्य यांची गाथा रुपेरी पडद्यावर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 21 May 2019

‘सत्यशोधक’ असे या चित्रपटाचे नाव असून, त्यात अभिनेता संदीप कुलकर्णी आणि अभिनेत्री राजश्री देशपांडे हे फुले दाम्पत्याची भूमिका साकारणार आहेत.

स्त्री-शिक्षणाचे आणि स्त्री-मुक्तीचे दार उघडणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची गाथा रुपेरी पडद्यावर लवकरच दिसणार आहे.

‘सत्यशोधक’ असे या चित्रपटाचे नाव असून, त्यात अभिनेता संदीप कुलकर्णी आणि अभिनेत्री राजश्री देशपांडे हे फुले दाम्पत्याची भूमिका साकारणार आहेत.

समता प्रोडक्‍शन आणि कथाकार एंटरटेन्मेंट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कथेचे लेखन आणि दिग्दर्शन नीलेश जळमकर यांनी केले आहे. हा चित्रपट वर्षाअखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News