‘घोस्ट स्टोरीज’मध्ये जान्हवी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 19 August 2019
  • ‘धडक’ चित्रपटानंतर जान्हवी कपूरकडे एकापाठोपाठ एक चित्रपट
  • एक चित्रपट म्हणजे ‘घोस्ट स्टोरीज’
  • नेटफ्लिक्‍सवर प्रदर्शित होणार
  • जान्हवी गुंजन सक्‍सेना त्यांच्या बायोपिकमध्ये गुंग

‘धडक’ चित्रपटानंतर जान्हवी कपूरकडे एकापाठोपाठ एक चित्रपट आले. त्यापैकी तिने मोजकेच चित्रपट करण्यास होकार दिला. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘घोस्ट स्टोरीज’. जोया अख्तर दिग्दर्शित या भयपटासाठी जान्हवीच्या नावाची वर्णी लागली आहे.

जान्हवी या चित्रपटात अभिनेता विजय वर्माबरोबर काम करताना दिसणार आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर नव्हे; तर नेटफ्लिक्‍सवर प्रदर्शित होणार आहे. ‘घोस्ट स्टोरीज’ हा नेटफ्लिक्‍सचा महत्त्वपूर्ण चित्रपट आहे. सध्या तरी जान्हवी गुंजन सक्‍सेना त्यांच्या बायोपिकमध्ये गुंग आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News