'फादर्स डे' निमित्त गुगलचं खास डुडल; फादर्स डे’ कधी सुरू झाला?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 16 June 2019

आज जगभरात ‘फादर्स डे’ साजरा करण्यात येत असून, गुगलनंही डुडलच्या माध्यमातून हा खास दिवस अनोख्या पद्धतीनं साजरा केला आहे. जून महिन्यातील तिसरा रविवार फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. या वर्षी १६ जूनला फादर्स डे साजरा करण्यात येत आहे.

यामध्ये तीन अॅनिमेटेड रंगीबेरंगी व्हिडीओ केले आहेत. त्यामध्ये वडिलांसोबत मुलांची उपस्थिती, वडिलांसोबत मस्ती आणि वडिलांचा मुलांसाठी असणारा पाठिंबा दाखवला असून डुडलमध्ये गुगलनं वडील आणि मुलांच्या नात्यांची परिभाषा दाखवली आहे. 

‘फादर्स डे’ कधी सुरू झाला?

१९७२ मध्ये फादर्स डे ची सुरुवात झाली आहे. पोर्तुगाल, इटली आणि स्पेनमध्ये १९ मार्च रोजी सेंट जोसेफच्या वाढदिवसाच्या दिवशी फादर्स डे साजरा केला जातो. जिजसला माता मनणाऱ्या तिच्या नवऱ्याचा जन्मदिवस म्हणून हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करतात. इंग्लंडमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर हा दिवस साजरा केला जाऊ लागला. त्यानंतर जगातील जवळपास ७० देशांमध्ये जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जाऊ लागला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News