पहिल्या नजरेत प्रेम होणाऱ्यांना हे वाचून बसू शकतो धक्का!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 10 July 2019

'पहिल्या नजरेत प्रेम झाले' असे म्हणणारे मित्र किंवा चित्रपटातील डायलॉग आपण ऐकत असतो. पण प्रेम आणि आकर्षण वेगळ्या गोष्टी आहेत.

'पहिल्या नजरेत प्रेम झाले' असे म्हणणारे मित्र किंवा चित्रपटातील डायलॉग आपण ऐकत असतो. पण प्रेम आणि आकर्षण वेगळ्या गोष्टी आहेत. आकर्षणाला प्रेम समजण्याची चूक करणार्‍यांचे हृदय तुटायला वेळ लागत नाही. नेदरलँडच्या विश्वविद्यालयाद्वारे केलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे की लव्ह एट फर्स्ट साइट केवळ फिजिकल अट्रॅक्शन असतं. 

या संशोधनात अनेक लोकांना त्यांच्या रिलेशनशिप बद्दल विचारण्यात आले. नंतर त्यांना अनोळखी लोकांचे फोटो दाखवण्यात आली आणि ज्यांप्रती आकर्षण निर्माण झाले त्याच्यासोबत डेटिंग फिक्स केली गेली. नंतर पार्टनर्सबद्दल फिलींग्स विचारल्या गेल्या. याचा धक्कादायक परिणाम समोर आला असून लव्ह एट फर्स्ट साइट सारखं काही नसतं. ते प्रेम नसतं. निश्चितच या रिसर्चमुळे अनेक तरुणांना धक्का बसला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News