9 तासांनंतर फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम पूर्ववत, 4 अब्ज यूजर्सला फटका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 4 July 2019

नवी दिल्ली - भारतासह जगभरात फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम अचानक बंद झाले. फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम डाऊन असल्याचा फटका जगभरातील 4 अब्ज 4 कोटी लोकांना बसला आहे.  या सर्वच सोशल मीडिया कंपन्यांना सेवा पूर्ववत करण्यासाठी 9 तासांचा वेळ लागला आहे. फेसबूकवरून गुरुवारी सकाळी 5.36 वाजता ट्वीट करून या वृत्तास अधिकृत दुजोरा देण्यात आला. त्यानुसार, आमच्या अनेक यूजर्सला फोटो आणि व्हिडिओ अपलोड करताना समस्या येत आहेत. आता ती समस्या दूर करण्यात आली आहे. या असुविधेबद्दल सोशल मीडियाने दिलगिरकी देखील व्यक्त केली आहे.

फेसबुक

 इंस्टाग्राम​

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News