नेत्रदान ही एक काळाजी गरज आहे आणि तरुणांनी त्याचं महत्व जाणावं

सोनाली घायवान
Saturday, 10 August 2019

यवतमाळ - महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क महाविद्यालयामध्ये समुदाय विकास या क्षेत्राअंतर्गत नेत्रदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. 

नेत्रदान काळाची गरज आहे, समाजातील प्रत्येक नागरिकाला नेत्रदानाचे महत्व कळावे आणि त्यासोबतच समाजातील प्रत्येक बांधवानी नेत्रदानासाठी पुढाकार घेऊन अंध व्यक्तींना नेत्रदानाच्या माध्यमातून दृष्टी देऊन त्यांचं जगण सुंदर करावं, या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क महाविद्यालयाने पुढाकार घेतला.

सिद्धार्थ गंगाळे यांचं मनोगत-नेत्रदान समुपदेशकाची भूमिका काय असायला पाहिजे, समाजामध्ये नेत्रदानाबाबत जे समज आणि गैरसमज आहेत ते समुपदेशकाने दूर करावे आणि जास्तीत जास्त लोकांना नेत्रदानासाठी प्रवृत्त करावे आणि त्यातून समाजातील अंध लोकांना दृष्टी देण्याचं काम होऊ शकतं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News