जांभळाचे आइस्क्रीम कधी खालंय का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019

साहित्य : 

  • जांभळाचा गर 
  • साखर 
  • व्हेनिला आइस्क्रीम

 

साहित्य :  जांभळाचा गर , साखर , व्हेनिला आइस्क्रीम

कृती : 

एका ब्लेंडिग जारमध्ये जांभळाचा गर आणि साखर एकत्र करून घ्या. यामध्ये व्हेनिला आइस्क्रीम एकत्र करून फेटून घ्या.  कंटेनरमध्ये एकत्र करून फ्रिजमध्ये 3 ते 4 तासांसाठी सेट करा.  सोपी आणि हेल्दी जांभळाची आइस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News