अखेर सलमानची इच्छा पूर्ण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 20 May 2019

अभिनेत्री मौनी रॉय ‘क्‍यूंकी सास भी कभी बहु थी’सारख्या अनेक मालिकांमध्ये दिसली. त्यानंतर हळूहळू ती बॉलीवूडमध्ये  ‘केजीएफ चॅप्टर १’ चित्रपटातील ‘गली गली में’ गाणे फार प्रसिद्ध झाले होते. 

अभिनेत्री मौनी रॉय ‘क्‍यूंकी सास भी कभी बहु थी’सारख्या अनेक मालिकांमध्ये दिसली. त्यानंतर हळूहळू ती बॉलीवूडमध्ये  ‘केजीएफ चॅप्टर १’ चित्रपटातील ‘गली गली में’ गाणे फार प्रसिद्ध झाले होते. 

आता ती ‘दबंग ३’ या चित्रपटात एक स्पेशल आयटम साँग करणार आहे. अभिनेता सलमान खानही या गाण्यात आहे.

‘दबंग’मध्ये मलायका अरोराचे ‘मुन्नी बदनाम हुई’ तर ‘दबंग २’मध्ये करिना कपूर खानचे ‘फेविकॉल से’ हे आयटम साँग गाजले होते. आता ‘दबंग ३’ मध्ये मौनीचे आयटम  साँग गाजणार का, याबाबत उत्सुकता आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News