पर्यावरणवादी ‘रिक्षाचालक’ची वेबसिरीज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

अभिनेता चंदन रॉय  ‘हवा बदले हासू’ या वेबसीरिजमध्ये चंदन हासू या रिक्षाचालकाची भूमिका साकारणार आहे.

अभिनेता चंदन रॉय सन्याल ‘कमीने’, ‘फाल्तू’, ‘जज्बा’सारख्या हिंदी आणि बंगाली चित्रपटात दिसून आला.

आता तो ‘हवा बदले हासू’ या वेबसीरिजमध्ये चंदन हासू या रिक्षाचालकाची भूमिका साकारणार आहे. या वेबसीरिजमध्ये त्याची अनोखी रिक्षाही दाखवण्यात आली आहे. ही रिक्षा इकोफ्रेंडली आहे.

पर्यावरणात सुधारणा होण्यासाठी ऑक्‍सिजन स्प्रे, ग्रीन टेरेस, कचरापेटी आदी अनेक गोष्टी त्याच्या रिक्षात आहेत. चंदनला या रिक्षाचालकाच्या भूमिकेत पाहणं औत्सुक्‍याचं ठरणार आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News