(video) ईदनिमित्त बुर्ज खलिफावर थक्क करणारी आतिषबाजी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

दुबई : जगभरात रमजान ईद उत्साहात साजरा होत आहे. दुबईमध्येही ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.

दुबईतील बुर्ज खलिफा इमारतीवर सुंदर रोषणाई करण्यात आली आहे. याशिवाय फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली आहे. 

दरवर्षी ईदच्या निमित्ताने बुर्ज खलिफा इमारतीवर ही रोषणाई करण्यात येते. ही रोषणाई पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी येथे होत असते.

संपूर्ण दुबई शहर ईदच्या उत्सवात रंगले असून ही रोषणाई पर्यटकांना थक्क करत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News