वांग्याचे भरीत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 14 August 2019

साहित्य - एक मोठे भरताचे वांगे, मिरच्या, सोललेला लसूण, मीठ, एक मूठ कच्चे दाणे, मोहरी, जिरे, हिंग, हळद, बडीशेप, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, तेल, दीड वाटी बारीक चिरलेला कांदा. 

कृती - वांग्याला मध्ये छोट्या चिरा पाडा. वांग्याला तेल लावून घ्या. वांग्याच्या चिरांमध्ये हिरवी मिरची व लसणाची चटणी घालून घ्या. त्यानंतर वांगे भाजून घ्या. वांगे भाजून गार झाल्यावर ठेचून घ्या. तेल गरम करून त्यात सर्व फोडणीचे साहित्य घाला. नंतर भाजलेली वांगी, हरभरा, मीठ, कोथिंबीर घालून कोरडे परतून घ्या. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News