सुशिक्षित बेरोजगार

सुमित गुरव
Tuesday, 11 June 2019

डोंगर सर करायचा तर त्या खाली होते माय-बापाचे हात पाय 
एवढेच होते त्यांचे आयुष्य झाले आत्महत्येस प्रवृत्त

मिळाले तुला भरगोस यश 
आले तुझे कष्ठ फळास
इथेच थांबला तुझा प्रवास 

कारण लिहिली आहे कुटुंबाच्या गरीबी नशिबास
माता पित्याचे पर्यत्न चालू आहेत 
परंतु मिळेना त्याना रोजगार 

कारण अपुरे पडलेय स्वप्न पूर्ण करणारे सरकार
इच्छा होती शिकायची न खूप मोठ व्हायचे
पण समोर रचलेला होता कर्जाचा डोंगर 

डोंगर सर करायचा तर त्या खाली होते माय-बापाचे हात पाय 
एवढेच होते त्यांचे आयुष्य झाले आत्महत्येस प्रवृत्त
माथ्यावरूण मार्गदर्शनाचे छत्र हरपले

दिवसामागून दिवस सरले तू अडकलास त्या विचारांच्या थारोल्यात
त्याच विचारांचा परिणाम झाला तुझ्या भावी आयुष्यावर
तू शिक्षित असूनही तू झाला सुशिक्षित बेरोजगार.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News