तुम्ही सुख्या चिकनाला असा स्वाद देऊ शकता...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019

सुक्या लाल मिरची, आले, लसूण, हिरव्या मिरची, कांदा मिकसर मधेय थोडे पाणीघालून वाटा.

लागणारे  साहित्या...
• चिकन, 8 तुकडे 800 ग्रॅम

• सुखी लाल मिरची, 6

• आले, उभा 1 इंच जाड तुकडा

• लसूण: 5 कळ्या

• हिरव्या मिरची, 4

• कांदा, चिरलेला 2 मध्यम

• चवीनुसार मीठ

• हळद 1/2 टिस्पून

• तांदूळ पिठ 2 टेस्पून

• 2 टेस्पून तेल

• 1 टेस्पून लिंबाचा रस

क्रमवार पाककृती: 
सुक्या लाल मिरची, आले, लसूण, हिरव्या मिरची, कांदा मिकसर मधेय थोडे पाणीघालून वाटा. एक वाडग्य मध्ये, चिकन, मीठ, हळद, तांदूळ पिठ व पेस्ट टाकून चांगले मिक्स करावे. दोन ते तीन तास रेफ्रिजरेटर मध्ये मुरण्यासाठी ठेवावे. तीन तासानंतर . नौन-स्टिक पॅन मध्ये तेल गरम करणे . लिंबाचा रस चिकन वर घालून तुकडे पॅन झाकून आणि चिकन शिजू द्यावे. गरम सर्व्ह करावे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News