स्वप्न

दिव्या पाटील
Friday, 5 July 2019

खचू नको तू चालत रहा रे... 

म्हणवणारे आपले -आपले 
फिरतील ग्रह अचानक सारे... 
सोबतीला विश्वास ठेवुनी 
खचू नको तू चालत रहा रे... 

खडतर आपल्या आयुष्याचे 
पर्वत सारे सर करून ये... 
सिद्ध करून स्वतः मगच 
आपल्या साऱ्यांचा ठाव शोध रे... 

आयुष्याच्या वळणावरती 
चढ कधी  उतार येतील... 
हरवून जा साऱ्यांना 
जिकूंन मग हे जग तू घेशील...

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News