स्वप्न

- दिव्या पाटील 
Thursday, 4 July 2019

मी थकले लढता लढता 
असं म्हणणारे खूप झाले... 
पण मी बहरले लढता लढता 
असे म्हणणारे इतिहास घडवून गेले... 

जखमा झाल्या म्हणून रडणारे 
सारे कुठेतरी विरून गेले... 
त्याच जखमा विसरणारे 
आपला आदर्श घडवून गेले... 

मृत्यूला घाबरणारे, त्यापासून पळणारे 
जसे आले तसे, मातीत मिसळून गेले... 
वेळ पडली तेव्हा हसतहसत मृत्यूला सामोरे जाणारे 
लोकांच्या मनात अजरामर झाले... 

 

मी थकले लढता लढता 
असं म्हणणारे खूप झाले... 
पण मी बहरले लढता लढता 
असे म्हणणारे इतिहास घडवून गेले... 

जखमा झाल्या म्हणून रडणारे 
सारे कुठेतरी विरून गेले... 
त्याच जखमा विसरणारे 
आपला आदर्श घडवून गेले... 

मृत्यूला घाबरणारे, त्यापासून पळणारे 
जसे आले तसे, मातीत मिसळून गेले... 
वेळ पडली तेव्हा हसतहसत मृत्यूला सामोरे जाणारे 
लोकांच्या मनात अजरामर झाले... 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News