संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती

सकाळ (यिनबझ)
Thursday, 1 August 2019
  • Total: 290 जागा,
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत,
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2019

Total: 290 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सायंटिस्ट ‘B’ DRDO 270
2 सायंटिस्ट ‘B’ DST 06
3 सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ ADA 10
4 एक्झिक्युटिव इंजिनिअर ‘B’ GAETEC 04
  Total 290

शैक्षणिक पात्रता:  (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech/ मास्टर पदवी (गणित/मटेरियल सायन्स/केमिस्ट्री/फिजिक्स/जिओलॉजी/फूड सायंस)  (ii) GATE 2017/2018/2019

वयाची अट: 30 ऑगस्ट 2019 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 28 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत 
  3. पद क्र.3: 30 वर्षांपर्यंत 
  4. पद क्र.4: 28 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. 

Fee: General/OBC/EWS: 100/-   

[SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2019

जाहिरात (Notification): http://shortlink.in/yKm

Online अर्ज: http://shortlink.in/yKn  

[Starting: 10 ऑगस्ट 2019]

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News