डॉ. केएम वासुदेवन कॅम्पसमध्ये 'यारीया फ्रेंडशिप डे'ची धूम

आरती औटी (यिनबझ)
Sunday, 11 August 2019

महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या सन्माननीय पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, न्यू पनवेल येथील डॉ. केएम वासुदेवन कॅम्पस येथे शनिवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी 'यारीया फ्रेंडशिप डे' साजरा करण्यात आला.

"यारा तेरी यारी को" या गाण्याचे बोल ऐकवत गेले काही दिवस या सेलिब्रेशनची जाहिरात पिल्लई कॉलेजचे विद्यार्थी करत होते.
 विशेष म्हणजे या सेलिब्रेशनला फ्रीस्टाइल रॅपर रणवीर पाजी यांची मुख्य उपस्थिती होती. 

अतिशय उत्तम प्रकारची सजावट आणि मैत्रीपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पाडला. अनेक प्रकारचे  ग्रुप डान्स, सोलो डान्स, फॅशन शो, ग्रुप रॅपिंग परफॉर्मन्स असे कार्यक्रम या सेलिब्रेशनच्यावेळी घेण्यात आले. रणवीर पाजींच्या रॅपिंगने तर कार्यक्रमात धुम गाजवली.

यारीया सेलिब्रेशनच्या शेवटी डीजे लावण्यात आला. या डीजेवर पिल्लाईचे  सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी थिरकताना दिसून आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News