डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. देवानंद शिंदे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे यांचा आज कार्यकाळ संपत आहे. त्याजागी डॉ. देवानंद शिंदे यांची काळजीवाहू कुलगुरु म्हणून निवड झाली आहे. डॉ. शिंदे हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु आहेत. 

तत्पुर्वी ते औरंगाबाद विद्यापीठात प्राध्यापक, विभागप्रमुख होते. गेल्यावर्षी मुंबई विद्यापीठात पेपर तपासणीच्या विलंबामुळे निकाल लागत नव्हता, तिथेदेखील अतिरिक्त कार्यभार घेतला होता. तसेच पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु म्हणून त्यांनी काम केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची कुलगुरु पदाची निवड प्रक्रिया सुरू झाली असून महिन्याभरात विद्यापीठाला नवे कुलगुरु मिळणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News