डॉन रवी पुजारी आफ्रिकेतून झाला फरार?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

आफ्रिकेतील सेनेगल कोर्टाने जामीन मंजूर अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी झाल्याचे वृत्त आहे. 21 जानेवारीला सेनेगस येथे भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या माहितीच्या आधारे रवी पुजारीला अटक करण्यात आली होती. रवी पुजारी अफ्रिकेतील सेनेगल बाहेर गेला असेल तर त्याला शोधणे कठीण असल्याचे सांगितले जात आहे. 

रवी पुजारी राहत असलेल्या सेनेगलमध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणा सतत लक्ष ठेवून होत्या. पुजारीला भारतात आणण्याच्या हालचालींना सुध्दा वेग आला होता. सुमारे २०० गुन्ह्यांची नोंद पुजारी सेनेगलला येण्यापूर्वी पुजारी बर्किना फासो येथे राहत होता

कर्नाटक पोलिसांच्या माहितीनूसार सेनेगलमधून पुजारी बाहेरील देशात पळून गेला आहे. मात्र या बातमीला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. पुजारीला इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती. बाहेर पळालेल्या पुजारीने आपले नाव बदलून ते अँथनी फर्नांडीस असे ठेवले होते. तसेच पुजारीने बुर्किना फासो देशाचे नागरिकत्व घेतल्याचा दावा केल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News