या विषयांचा असा करा अभ्यास

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 4 May 2019

या विषयांची संदर्भपुस्तके म्हणून इंडिया ईअर बुक, योजना, लोकराज्य या उत्तम पर्यायांची निवड करायला हवी. प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून लक्षात येईल की, चालू घडामोडी घटकात तीन प्रकारांचे प्रश्न विचारले जातात.
 

सामान्य अध्ययन : इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राजकारण, विज्ञान, पर्यावरण अशा घटकांशी संबंधित चालू घडामोडी.

प्रश्नपत्रिकेचे अलीकडचे स्वरूप बघता बरेचसे प्रश्न हे राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, पर्यावरण, भूगोल, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या चालू घडामोडींविषयी विचारले जातात, हे स्पष्ट होते. हे तीनही विषय अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात चालू घडामोडींवर आधारित कमी प्रश्न विचारले जातात, असे वाटले तरी पूर्वपरीक्षेतील प्रत्येक घटक विषयाला जोडून चालू घडामोडींचे प्रश्न विचारले जातात.

या विषयांची संदर्भपुस्तके म्हणून इंडिया ईअर बुक, योजना, लोकराज्य या उत्तम पर्यायांची निवड करायला हवी. प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून लक्षात येईल की, चालू घडामोडी घटकात तीन प्रकारांचे प्रश्न विचारले जातात.

भविष्यातील संधी 
सहायक कक्ष अधिकारीपदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनात कक्ष अधिकारी, अवर सचिव व शासनाचे सहसचिव अशा महत्त्वपूर्ण पदांवर बढतीच्या संधी उपलब्ध असतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News