भारतात खेळूनही मांजरेकर भारताच्या खेळाडूंना फटकळ बोलतो, लाज वाटली पाहिजे त्याला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 July 2019

भारताचे माजी क्रिकेटपटी आणि युवराजसिंगचे वडील योगीराज सिंग यांनी समालोचर संजय मांजरेकर यांना चांगलेच धारेवर धरले आहे. 

भारताचे माजी क्रिकेटपट्टू आणि युवराजसिंगचे वडील योगीराज सिंग यांनी समालोचर संजय मांजरेकर यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

नवी दिल्ली : भारताचे माजी क्रिकेटपटी आणि युवराजसिंगचे वडील योगीराज सिंग यांनी समालोचर संजय मांजरेकर यांना चांगलेच धारेवर धरले आहे. 

भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजावर टीका केल्यामुळे त्यांना मांजरेकरवर निशाणा साधला आहे. मांजरेकर यांनी जडेजाला फुटकळ खेळाडू म्हणत अकेलेचे तारे तोडले होते. 

''मांजरेकर, तू भारतासाठी खेळला आहेस ना? मग तुला असं बोलताना लाज नाही वाटली? धोनीचे वय झाले आहे म्हणून तो स्लो खेळत आहे. त्याला आता चौथ्या क्रमांकावर खेळवायला हवे. तू धोनी आणि जडेजासाठी जे शब्द वापरले ते तुला शोभत नाहीत,'' अशा शब्दांत त्यांनी मांजरेकरला सुनावले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News