ऐकतेस ना..?

दत्तात्रय श्रीकांत गुरव.
Monday, 1 April 2019

नाही म्हणायला बस्स बोलणं होत नाही आपलं फोनवर.
पण मोबाईलच्या कि पॅडने खूप जवळ आणलंय आपल्याला.
 

म्हणजे हल्ली तुम्ही फार छान दिसता हं....
आवडायला लागलंय मला तुमचं वागणं.
तुमची प्रत्येक गोष्ट आपली वाटावी....
इतकं रुतून बसलाय तुम्ही काळजात.
नाही म्हणायला बस्स बोलणं होत नाही आपलं फोनवर.
पण मोबाईलच्या कि पॅडने खूप जवळ आणलंय आपल्याला.
त्या शब्दांचे आपलेपण जपत...
आजही वाट पाहतयं कुणीतरी दाराशी.
बस्स....
आपण उंबरा लांघायला हवा त्याच्या मनाचा.
आतल्या उबदार स्पर्शात न्हाऊन निघण्यासाठी.
                    ऐकतेस ना..?                            

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News