कर्नाटक पोलीस आणि महाराष्ट्रातील युवक यांच्यात वाद पुन्हा रंगला, पाहा व्हिडीओ

मिलींद देसाई, बेळगाव
Friday, 26 July 2019

बेळगाव - कर्नाटक पोलिसांकडून नेहमीच महाराष्ट्रातील वाहनांना लक्ष केले जात आहे. आपल्या विविध कामांसाठी बेळगाव आणि इतर ठिकाणी येणाऱ्या वाहन चालकांना परवाना दाखवा, इतर कागदपत्रे दाखवा असे विचारीत त्रास दिला जातो. 

अगदी त्याचप्रकारे धारवाडजवळ महाराष्ट्रातील युवकांचे वाहन अडवून कागदपत्रे दाखवा असे सांगत युवकांबरोबर वाद घालण्यात आला व त्यानंतर पोलिसांकडून युवकांना मारहाण करण्यात आली आहे. धारवाड पोलिसांनी महाराष्ट्रातील वाहन धारकांना लक्ष करत केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे कर्नाटक पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News